नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

मंगळवार, ८ जानेवारी, २०१९

क्रांतिवीर छत्रपती चिमासाहेब महाराज Chimasaheb Maharaj

क्रांतिवीर छत्रपती चिमासाहेब महाराज जयंती Chimasaheb Maharaj 
१८५७ चे स्वातंत्र्यसंगर म्हंटले की आपल्यासमोर बहादूरशहा जफर, झाशीची राणी, तात्या टोपे यांची नावे प्रामुख्याने येतात. पण याच संग्रामात शिवछत्रपतींचा वारसा लाभलेल्या कर्तबगार घराण्यातील एक क्रांतिवीर होता ज्याने 1857 च्या लढ्यात कोल्हापूरचे नेतृत्व केले. अशा या क्रांतिवीर छत्रपतीचे नाव आहे, ‘शाहू ऊर्फ चिमासाहेब महाराज‘.
८ जाने १८३१ रोजी जन्मलेले चिमासाहेब हे छत्रपती शहाजी ऊर्फ बुवासाहेब महाराज आणि नर्मदाबाई यांचे द्वितीय सुपुत्र आणि छत्रपती शिवाजी ऊर्फ बाबासाहेब महाराज यांचे कनिष्ठ बंधू.

आगामी झालेले