नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

बालभारती, किशोर मासिक, चांदोबा मासिक

बालभारती इयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वी ची सर्व विषयांची सर्व माध्यमाची पुस्तक
शालेय पाठ्यपुस्तके डाऊनलोड करणे
ebalbharati.in/main/publicHome.aspx

किशोर मासिक
http://kishor.ebalbharati.in/Archive/

चांदोबा मासिक  - चंदामामा मराठी
https://chandamama.in/marathi/

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे बोर्डाचे
 📚   खालील लिंकवर क्लिक करून डाऊनलोड करा   👇                    http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx#

 पालकांनी आपली मुलं  ज्या वर्गात आहे त्या त्या वर्गाची पुस्तके आपण पीडीएफ स्वरूपात मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्यावी डाउनलोड झाल्यानंतर WPS किंवा पीडीएफ रीडर मध्ये सेव्ह करताना त्याला  विषयाची नावे द्यावी ही विनंती🌷🌷

हे ऍप सुद्धा आपण वापरू शकता
https://play.google.com/store/apps/details?id=com.EBalBharati.Student

४ टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले