नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

शाळासिद्धी

शाळासिद्धी मूल्यमापन

शाळासिध्दी 
शाळासिध्दी कार्यक्रमाचे दोन टप्पे आहेत. 
1) स्वयंमूल्यमापन 
2) बाह्यमूल्यमापन 
*शाळासिद्धी*

■ शाळासिद्धीमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे- *स्तरनिश्चिती*

■ स्तरनिश्चिती अंदाजे करायची नसून ती पुस्तिकेनुसार करायची आहे...ही *शाळासिद्धी पुस्तिका(pdf)* डाउनलोड करूया..

■शाळासिद्धी *गुणांकन तक्ता* डाउनलोड करूया..

■ शाळासिद्धी *कोरा फॉर्म* डाउनलोड करूया..

■ शाळासिद्धीबाबत शाळेत ठेवायचे *पुरावे* कोणते आहेत? डाउनलोड करूया..

■शाळासिद्धी *बाह्यमूल्यांकनासाठी* आपण शाळास्तरावर कोणती तयारी करायला हवी ? डाउनलोड करूया..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले