नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

शैक्षणिक दिनदर्शिका Educational Calender

शैक्षणिक दिनदर्शिका मराठी माध्यम Educational Calender Marathi 

डिसेंबर २०२० ते एप्रिल २०२१

इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे

यांच्या द्वारा मोफत ..... १ ली ते ८ वी वर्गासाठी 

👇👇👇👇

https://drive.google.com/file/d/1Fca3htUS_gZqQTJPKAX5QA2pjFqIug6H/view?=drivesdk 

👆👆👆👆

सप्टेंबर २०२० ते नोव्हेंबर २०२०

👇👇👇👇

https://drive.google.com/file/d/1Fg_Hvldj5mv1-orYI2GJy80RvA8liMEK/view?usp=drivesdk

👆👆👆👆


➡️➡️👉👉👉👉

ऑनलाईन/ऑफलाईन

 Online/offline study material

 कोविड 19 च्या या भयानक संकटाच्या सावटाखाली संपूर्ण जग आले आहे.प्रत्येक विभाग आज या संकटाने त्रासले आहे.म्हणून शिक्षण विभागाने देखील या कोरोनाच्या धर्तीवर "शाळा बंद पण ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण चालू" ही नवीन संकल्पना घेऊन तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे.

म्हणून शिक्षकांना आपल्या वर्गासाठी आपल्याच शिक्षकांनी अपार मेहनत घेऊन स्वनिर्मित साहित्य तयार करत आहे.ते सर्व साहित्य मी माझ्या ब्लॉगद्वारे आपणास पोहचवत आहेत.जे आवडले ते घ्या.नाही आवडले तर तसे आपली प्रतिक्रिया व्यक्त करा.हे माझे स्वनिर्मित साहित्य नाही मी संकलन केले आहे.

खालील लिंक ला क्लीक करून आपण साहीत्य पाहू व डाउनलोड करू शकता.

https://drive.google.com/folderview?id=1aakTTjQOEWe36opy2Z0og2iiyOB8dtHy

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले