नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

अँड्रॉइड स्मार्टफोन लॉक झालाय ?

अँड्रॉइड स्मार्टफोन लॉक झालाय ?  (Android phone - Mobile ) मग Don't worry !!!!        
डोन्ट वरी… ही ट्रिक वापरा !
▪ स्मार्टफोनचा पॅटर्न लॉक किंवा पासवर्ड विसरलात तर एक मेमरी कार्ड आणि एक एक्स्ट्रा (extra ) स्मार्टफोन गरजेचा आहे. या दुसऱ्या स्मार्टफोनमध्ये हे मेमरी कार्ड insert करा.
▪ नंतर या स्मार्टफोन मधून Aroma File Manager हे अॅप्लिकेशन डाउनलोड करा, हे अॅप्लिकेशन मेमरी कार्ड मध्ये move करा, त्यानंतर हे मेमरी कार्ड तुमच्या locked झालेल्या स्मार्टफोनमध्ये insert करा.
▪ तुमच्या लॉक (locked ) झालेल्या स्मार्टफोनची Power Key आणि Volume up key एकाच वेळी दाबून रिकव्हरी मोड (Recovery Mode )ओपन करा. ( Recovery Mod  ) ओपन करण्यासाठी प्रत्येक फोनचे Key Combination वेगवेगळे असतात. )
▪ या Recovery Mode मध्ये गेल्यावर Install Zip from SD Card हा पर्याय निवडा, Install Zip from SD Card पर्याय निवडल्यावर SD कार्ड मधून Aroma File Manager चा path निवडून ते install करा
▪ Aroma File Manager अॅप्लिकेशन install झाल्यावर ते पुन्हा Recovery Mode मध्ये ओपन होईल.
▪ या Aroma File Manager मधून settings मध्ये जावे, त्यात तुम्हाला सर्वात शेवटी Automount all devices on start हा पर्याय दिसेल. त्या या पर्यायावर क्लिक करा आणि exit करा.
▪ पुन्हा Install Zip from SD Card हा पर्याय निवडा, Install Zip from SD Card पर्याय निवडल्यावर SD कार्ड मधून Aroma File Manager चा path निवडून ते install करावे. Aroma File Manager अॅप्लिकेशन install झाल्यावर ते पुन्हा Recovery Mode मध्ये ओपन होईल.
▪ आता Data Folder या पर्यायामधील System Folder या पर्यायामध्ये जाऊन gesture.key किंवा password.key यापैकी जी दिसेल ती delete करा आणि exit करून तुमचा स्मार्टफोन reboot करा.
▪ Reboot झाल्यानंतर तुमचा स्मार्टफोन सुरु होईल आणि नवीन पॅटर्न लॉक किंवा पासवर्ड enter करा, तुमचा अँड्रॉइड स्मार्टफोन सुरु होईल.
सदर लेख माहितीस्तव आहे.... वापरून पहायला हरकत काहीच नाही.... 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले