नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

वर्णनात्मक नोंदी Descriptive entries

वर्णनात्मक नोंदी Varnatmak Nondi 
Descriptive entries
प्रगती पुस्तक नोंदी 
आकारिक व संकलित मूल्यमापन नोंदी

आकारिक मूल्यमापन करीत असतांना विद्यार्थ्यांच्या वर्णनात्मक नोंदी घेणे अनिवार्य आहे. इयत्ता 1 ली ते 8 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वर्णनात्मक नोंदी घेतांना त्यामध्ये मूल्यमापन तंत्रे व साधने यांचा समावेश असावा.
आकारिक मूल्यमापन तंत्रे व साधने -
1. दैनंदिन निरीक्षण
2. तोंडी कामे
3. प्रात्यक्षिक / प्रयोग
4. उपक्रम / कृती
5 प्रकल्प
6. स्वाध्याय / वर्गकार्य
7. चाचणी
8. इतर साधने
वरील आकारिक मूल्यमापन तंत्रे व साधने समाविष्ट वर्गनिहाय व विषयनिहाय नोंदी खालील Download या बटनावर Click करून आपण PDF स्वरुपात Download करू शकता..!!

वर्णनात्मक नोंदी - इयत्ता 1 ते 8
इयत्ता- 3 री, 4 थी

विषयावर नोंदी - इयत्ता 1 ते 8 👇👇


आकारिक व संकलित मूल्यमापन करीत असतांना विद्यार्थ्यांच्या दैनंदिन वर्णनात्मक नोंदी घेणे अनिवार्य आहे. इयत्ता 1 ली ते 8 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नोंदी घेतांना त्यामध्ये आवड व छंद, विशेष प्रगती, व्यक्तिमत्व विकास आणि सुधारणा आवश्यक या प्रकारच्या नोंदी घेत असतो. या सर्व नोंदी खालील आपण करू शकता..!!

विशेष प्रगती

1.Activity मध्ये सहभाग घेतो
2.सर्व विषयाचा अभ्यास उत्तम
3.विविध प्रकारची चित्रे काढते
4.वाचन करतो , प्रश्नोतरे लिहितो
5.मनातील शंका विचारते
6.शालेय शिस्त आत्मसात करतो
7.दररोज शाळेत उपस्थित राहतो
8.वेळेवर अभ्यास पूर्ण करतो
9.गृहपाठ वेळेत पूर्ण करतो
10.स्वाध्यायपुस्तिका स्वत: पूर्ण करतो
11.वाचन स्पष्ट व शुद्ध करतो
12.कविता पाठांतर करतो, सुरात गातो
13.इंग्रजी शब्दाचा उच्चार शुद्ध करतो
14.ऐतिहासिक माहिती मिळवतो
15.चित्रकलेत विशेष प्रगती
16.दैनंदीन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो
17.गणितातील क्रिया अचूक करतो
18.शिक्षकाविषयी आदर बाळगतो
19.शालेय उपक्रमात सहभाग घेतो
20.सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतो
21.प्रयोगाचे निरीक्षण लक्षपूर्वक करते
22.खेळ उत्तम प्रकारे खेळते
23.विविध खेळ प्रकारात भाग घेतो
24.समानार्थी शब्दांचा संग्रह करतो
25.दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो
26.प्रयोगाची मांडणी अचूक करतो
27.चित्रे छान काढतो व रंगवतो
28.उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेते
29.प्रयोगवहीत आकृत्या छान काढते
30.दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करते
स्वाध्याय स्वत: समजून सोडवितो
शाळेत नियमित उपस्थित राहतो
वाचन स्पष्ट उच्चारात करतो
शब्दांचे वाचन स्पष्ट करतो
संभाषणात हिंदी भाषेचा वापर करतो
कोणत्याही खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो
वाचन स्पष्ट व अचूक करतो
चित्राचे निरीक्षण करतो व वर्णन सांगतो
नियमित शुद्धलेखन करते
शालेय उपक्रमात सहभाग घेते
स्वाध्याय वेळेवर पूर्ण करते
कार्यानुभवातील वस्तू बनवितो
तोंडी प्रश्नांची उत्तरे सांगते
गणितातील उदाहरणे अचूक सोडविते
प्रयोगाची मांडणी व्यवस्थित करतो
सुविचार व बोधकथा संग्रह करतो
हिंदीतून पत्र लिहितो
परिपाठात सहभाग घेते
इंग्रजी शब्दांचा उच्चार स्पष्ट करते
क्रीडा स्पर्धेत सहभाग घेते
मुहावर्‍याचा वाक्यात उपयोग करते
प्रयोगाची कृती अचूक करते
आकृत्या सुबक काढते
वर्गाचे नेतृत्व चांगल्याप्रकारे करतो
वर्तमान पत्राची कात्रणे संग्रहीत करते
शाळा बाह्य परीक्षेत सहभाग
सांस्कृतिक कार्यात सहभागी होते
व्यवहार ज्ञान चांगले आहे
अभ्यासात सातत्य आहे
वर्गात क्रियाशील असते
अभ्यासात नियमितता आहे
वर्गात लक्ष देवून ऐकतो
प्रश्नांची उत्तरे विचारपूर्वक व अचूक देतो
गटकार्यात व परिपाठात उस्फूर्त सहभाग घेतो
अभ्यासात सातत्य आहे
अक्षर वळणदार काढण्याचा प्रयत्न करतो
उपक्रम व स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो
वर्गात नियमित हजर असतो
स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो
खेळण्यात विशेष प्रगती
मनातील शंका विचारते
गणित उदाहरणे सोडवितो
परिपाठात उस्फूर्त सहभाग घेतो
गटकार्यात सहभाग घेतो
वर्गाचे नेतृत्व चांगल्याप्रकारे करतो
सांस्कृतिक कायार्त सहभागी होतो
प्रभावीपणे प्रकटवाचन करतो
मजकुराचे वाचन समजपूवर्क करतो
आत्मविश्वासपूवर्क बोलतो
दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो
एकाग्रतेने व समजपुवर्क मुकवाचन करतो
योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो
विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो
स्वत:हून प्रश्न विचारतो
कविता तालासुरात साभिनय म्हणतो
दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो
अचूक अनुलेखन करतो
शुद्धलेखन अचूक करतो
मुद्देसूद लेखन करतो
निबंध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडत
मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो
ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टबाबत निष्कर्ष काढतो
व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो

आवड /छंद

चित्र काढणे व रंगविणे
कागदी वस्तू बनविणे
स्वतःची कामे स्वतः करतो
गोष्टी ऐकणे,पाहणे
परिपाठात आवडीने सहभाग घेते
मातकाम करतो
खेळ खेळणे
गाणी -कविता म्हणतो
नृत्य,अभिनय ,नाटयीकरण करतो
खेळात सहभागी होतो
अवांतर वाचन करणे
गणिती आकडेमोड करतो
कार्यानुभवातील वस्तु बनवितो
स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो
कथा,कविता,संवाद लेखन करतो
वाचन करणे
लेखन करणे
खेळणे
पोहणे
सायकल खेळणे
चित्रे काढणे
गीत गायन
संग्रह करणे
उपक्रम तयार करणे
प्रतिकृती बनवणे
प्रयोग करणे
कार्यानुभवातील वस्तू तयार करणे
खो खो खेळणे
क्रिकेट खेळणे
संगणक हाताळणे
गोष्टी ऐकणे
गोष्टी वाचणे
वाचन करणे
रांगोळी काढणे
प्रवास करणे
नक्षिकाम करणे
व्यायाम करणे
नृत्य करणे
संगीत ऐकणे
गोष्टी ऐकणे,वाचणे
चित्रे काढतो
गोष्ट सांगतो
लेखनाची आवड आहे
वाचनाची आवड आहे
रेखाटनाची आवड आहे
उतारे वाचनाची आवड आहे
बड़बड़ गितांची आवड आहे
प्रार्थनेची आवड आहे

सुधारणा आवश्यक

योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन आवश्यक
पाठांतरात सुधारणा आवश्यक
शाब्दिक उदाहरणे सराव करावा
प्रयोग कौशल्यात सुधारणा आवश्यक
उपक्रमात सहभाग आवश्यक
वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे
अभ्यासात सातत्य असावे
अवांतर वाचन करावे
शब्दांचे पाठांतर करावे
शब्दसंग्रह करावा
बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे
नियमित शुद्धलेखन लिहावे
गुणाकारात मांडणी योग्य करावी
खेळात सहभागी व्हावे
संवाद कौशल्य वाढवावे
परिपाठात सहभाग घ्यावा
विज्ञानाचे प्रयोग करून पहावे
हिंदी भाषेचा उपयोग करावे
शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा
गटचर्चेत सहभाग घ्यावा
चित्रकलेचा छंद जोपासावा
वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे
संगणकाचा वापर करावा
प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा
गणित विषयाकडे लक्ष द्यावे
गटकार्यात सहभाग वाढवावे
गणितीक्रियाकडे लक्ष द्यावे
हस्ताक्षरात सुधारणा करावी
विज्ञान प्रयोगात सहभाग असावा
इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे
इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे
इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे
इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा
शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा
शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे
शालेय परिपाठात सहभाग असावा
उपक्रमामध्ये सहभाग असावा
लेखनातील चुका टाळाव्या
नकाशा वाचनाचा सराव करावा
उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
नियमित अभ्यासाची सवय लावावी
नियमित उपस्थित राहावे
जोडाक्षर वाचनाचा सराव करावा
वाचन व लेखनात सुधारणा करावी
अवांतर पुस्तकाचे वाचन करावे
प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे
अक्षर सुधारणे आवश्यक
भाषा विषयात प्रगती करावी
अक्षर वळणदार काढावे
गणित सूत्राचे पाठांतर करावे
स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे
दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे
गणिती क्रियाचा सराव करा
संवाद कौशल्य आत्मसात करावे
गणितातील मांडणी योग्य करावे
शुध्दलेखनाकडे लक्ष द्यावे .
इंग्रजी शब्दसंग्रह वाढवावा
मानवी गरजांच्या संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक
इंग्रजी हिंदी वाचन सराव करावा
मानवी शरीर विषयक संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक
स्वंय अध्ययन कौशल्ये विकास आवश्यक
प्रयोग सुधारणा आवश्यक
पयार्वरण विषयक जाणीव जागृती आवश्यक
पाठांतरात सुधारणा आवश्यक
ऐकताना लक्ष्य देणे आवश्यक
उच्चारात स्पष्टता आवश्यक
अक्षरात प्रमाणबद्धता गरजेची
नैसगिर्क साधनाबाबत जागरूकता आवश्यक
पयार्वरण विषयक जाणीव जागृती आवश्यक

व्यक्तिमत्व विकास नोंदी 

1. आत्मविश्वासाने काम करतो/करते
2. आपली मते ठामपणे मांडतो/ते 
3. आपली मते मुद्देसुद, थोडक्यात मांडतो 
4. इतरांपेक्षा वेगळा विचार करतो
5. इतरांपेक्षा वेगळ्या कल्पना मांडतो.
6. इतरांपेक्षा नम्रपणे वागतो.
7. उपक्रमामध्ये कृतीतून सहभाग घेतो.
8. कोणतेषी काम एकाग्रतेने करतो 
9. कोणतेही काम वेळच्या वेळी करतो.
10. शिक्षकांना खूप प्रश्न विचारतो 
11. गटात काम करतांना सोबत्याची मते जाणून घेतो.
12. गृहपाठ आवडीने करतो.
13. जिथे संधी मिळाली तिथे पुढाकार घेवून काम करतो.
14. धाडसी वृत्ती दिसून येते. 
15. नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात.
16. नवीन गोष्टी समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो.
17. भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो. 
18. शमत्ाांच्या शुखदखु मध्ये सहभागी होतो 
19. ळगा,ऴाला,ऩररशर ्ळच्छ ठे ळण्याचा प्रयत्न करतो 
20. व्यायाजक्तक ्ळच्छतेकडे शत्यात्याने ऱस देतो 
21. ऴालेच्या ननयमाचे ऩाऱन करतो 
22. ऴालेत येण्याचा आनांद ळाटतो 
23. शऴसकाांच्या आहेचे ऩाऱन करतो 
24. शऴसक वळवयी आदर बालगतो आवश्यक
अक्षरात प्रमाणबद्धता गरजेची
नैसगिर्क साधनाबाबत जागरूकता आवश्यक
पयार्वरण विषयक जाणीव जागृती आवश्यक

व्यक्तिमत्व विकास नोंदी 

1. आत्मविश्वासाने काम करतो/करते
2. आपली मते ठामपणे माांडतो/ते 
3. आपली मते मुद्देसुद, थोडक्यात माांडतो
4. इतरांपेक्षा वेगळा विचार करतो
5. इतराऩेखा ळेगळ्या कल्ऩना माांडतो
6. इतराऩेसा नम्रऩणे ळागतो
7. उऩक्रमामध्ये कृतीऴीऱ शषभाग घेतो
8. कोणतेषी काम एकाग्रतेने करतो 
9. कोणतेषी काम ळेलेच्या ळेली करतो
10. शऴसकाांना खूऩ प्रश्न वळचारतो
11. गटात कामां करताांना शोबत्याची मते जाणून घेतो
12. गषृऩाठ आळडीने करतो
13. जजथे शांधी शमलेऱ ठीथे ऩुढाकार घेळून काम करतो
14. धाडशी ळत्ृती ददशून येते
15. नळनळीन गोष्टी शऴक््याऱा आळडतात 
16. नळीन गोष्टी शमजून घेण्याची जजहाशा दाखळतो
17. भेदभाळ न करता शळाामध्ये शमशलतो
18. शमत्ाांच्या शुखदखु मध्ये शषभागी षोतो
19. ळगा,ऴाला,ऩररशर ्ळच्छ ठे ळण्याचा प्रयत्न करतो 
20. व्यायाजक्तक ्ळच्छतेकडे शत्यात्याने ऱस देतो 
21. ऴालेच्या ननयमाचे ऩाऱन करतो 
22. ऴालेत येण्याचा आनांद ळाटतो 
23. शऴसकाांच्या आहेचे ऩाऱन करतो 
24. शऴसक वळवयी आदर बालगतो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले