You Tube channel कसे बनवायचे
आज सर्व teachers विद्यार्थीचे Work For Home चे video बनवून ग्रुप वर सेंड करत आहेत,परंतु तेच video आपण स्वतःचे You Tube channel बनवून टाकले तर नेट पॅक, कमी लागेल
कसे you tube channel बनवायचे
1)सर्व प्रथम तुमचा मोबाईल मध्य gmail login करणे गरजच आहे,पासवर्ड विसरु नका,एका book मध्य लिहून ठेवा
2)You Tube ऍप्स open करा
3)वरती कोपऱ्यात गोल ला click करा
4)त्यानंतर create Channel येईल त्याला clik करा
5) नंतर You Tube as असे येईल त्याला open करा
6)त्यात tilte, व description भरा, म्हणजे तुमच्या channel चे नाव टाका मग save करून परत मागे या
7) वरील number 1 प्रमाणे पुन्हा yoउ tube च्या वरती गोल ला click करून Your channel setting ला click करा
8) मग Setting मध्य जा व add description मध्य तुम्ही जो video टाकणार आहे त्याची short मध्य माहिती भरा
9) नंतर खाली privacy मध्य जाऊन 3नंबर चा point फक्त on ठेवा
10)नंतर त्याच page वरती एक video चा लोगो दिसेल त्याला click करा व तुमच्या gallery मध्य जो विडिओ आहे तो uplode करा व खाली आलेले title व description मध्य video चे नाव टका
11) नंतर त्याच page वरती असा ▶️ logo दिसेल त्याला click करा व शेवटी तुमचा video uplode होऊन channel तयार होईल,
12) नंतर हवे त्याला तुम्ही तुमचा You Tube channel Video send करू शकतात
✅आशा प्रकारे तुमचे channel तयार✅
आजच Try करा व आपले स्वतःचे Channel बनवा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा