नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

सगुण विकास कार्यक्रम (Twinning / Partnership of schools)

*Twinning Of School-सगुण विकास कार्यक्रम (सहकार्यातून गुणवत्ता विकास)* 

🖋 *महाराष्ट्र शासनाद्वारे Twinning Of School हा कार्यक्रम सहकार्यातून गुणवत्ता विकास (सगुण विकास कार्यक्रम) या नावाने हाती घेतला आहे.*

🖋 *त्यानुसार या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील प्रत्येक केंद्रातून दोन शाळांच्या एक जोडीमध्ये Twinning  करण्यात आले आहे.*

*🖋यापूर्वी ज्या शाळांनी या कार्यक्रमांतर्गत Twinning करून सदर लिंकवर माहिती नोंदवली आहे, त्या शाळांची माहिती पुन्हा या लिंक मध्ये भरू नये.*

*🖋या शाळांव्यतिरिक्त त्याच केंद्रातील 50टक्के शाळांची जोडणी आपल्याला करायची आहे. नवीन दोन दोन  शाळांची जोडी बनविण्यात यावी. व त्या नवीन दोन शाळांची माहिती या लिंकवर भरण्यात यावी.*

🖋 *या कार्यक्रमात नव्याने सहभागी होणाऱ्या शाळांची माहिती शाळांनी https://www.research.net/r/twinning1 या लिंक भरावी
सगुण विकास कार्यक्रम सादरीकरण
सगुन विकास कार्यक्रम कार्यवाही GR
सगुण विकास कार्यक्रम सूचना पत्र (Twinning / Partnership of schools)

सदर वरील  लिंक  संकलित आहेत 

केंद्र प्रमुख यांनी भरावयाची माहिती



मार्गदर्शक सूचना
१) यापूर्वी ज्या शाळांनी या कार्यक्रमांतर्गत Twinning करून सदर लिंकवर माहिती नोंदवली आहे, त्या शाळांची माहिती पुन्हा या लिंक मध्ये भरू नये.
२) PGI मधील निर्देशांकाच्या पूर्तीसाठी राज्यातील एकूण प्राथमिक शाळा (इयत्ता १ ली ते ८ वी ) पैकी ५०% शाळा या Twinning अंतर्गत जोडणे अपेक्षित आहे. करिता आपल्या केंद्रातील एकूण प्राथमिक स्तरावरील शाळांच्या ५० % शाळा आपण सगुण विकास कार्यक्रमांतर्गत दोन शाळांची एक जोडी याप्रमाणे जोड्या तयार करून त्या सर्व जोड्या या लिंक वर नोंदविणे अपेक्षित आहे. जोड्या तयार करताना एकाच शाळेबरोबर अनेक शाळा जोडू नयेत. 
३) शाळेचा यु डायस क्रमांक अचूक भरावा व सर्व माहिती मराठी भाषेतून भरावी.

1. जिल्हा   
2. तालुका  
3. केंद्राचे नाव 

4. केंद्र प्रमुखांचे नाव

5. केंद्र प्रमुख यांचा WhatsApp नंबर 

6. सगुण विकास कार्यक्रमासाठी (Twinning Of School) केंद्रातील मुख्य शाळा म्हणून

 निवडलेल्या शाळेचे पूर्ण नाव 

7. शाळासिद्धी स्वयंमूल्यमापनातील प्राप्त श्रेणी -

Question Title

*8. मुख्य शाळेचा U-DISE No.  

Question Title

*9. शाळेत उपलब्ध एकूण इयत्ता 

Question Title

*10. शाळेचे व्यवस्थापन

Question Title

*11. शाळेचे माध्यम

Question Title

*12. सगुण विकास कार्यक्रमासाठी (Twinning Of School) केंद्रातील सहभागी होणा-या दुस-या शाळेचे पूर्ण नाव

Question Title

*13. शाळेचा U-DISE No.  

Question Title

*14. शाळेत उपलब्ध एकूण इयत्ता -

Question Title

*15. शाळेचे व्यवस्थापन

Question Title

*16. शाळेचे माध्यम

Question Title

*17. शाळासिद्धी स्वयंमूल्यमापनातील प्राप्त श्रेणी -

Question Title

*18. पुढील कोणकोणत्या बाबतीत सदर दोन्ही शाळा एकमेकांस सहकार्य करण्यास तयार आहे?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले