🔹1) Viva video
🔹2) video studio
🔹3) video Editor
🔹4) kine master
🔹5) andra vid video editor
🔹6) magisto video editor
🔹7) mix audio with video
🔹8) movie maker
🔹9) video fx music video
🔹10) photo and video editor
🔹11) video editing by line
🔹12) reverse movie
🔹13) vid trim
🔹14) slideshow video editor
शिक्षकाने Mobile च्या साह्यानेVideo कसा बनवायचा
आज अनेक शिक्षक शाळेत वर्गात वेगवेगळ्या प्रकारचे videos बनवत असतात.परंतु ते व्हिडिओ व्यवस्थित edit किंवा नाव,विषय टाकून बनवता येत नाही. मग त्यासाठी कोणते aps वापरणे गरजेचे आहे?
आज playstore वर अनेक प्रकारचे aps आहेत,पण त्यातील सर्वात उत्तम aps म्हणजे (Video show) हे aps सिंगापूर देशाचे असून पूर्णपणे सुरक्षित व HD+ Quality च आहे
✅वापर कसा करावा✅
1) सर्व प्रथम aps downlod करणे
2) सर्व permission allow करणे
3) Edit video मध्ये जा
4)तुम्ही mobile मधून shoot केलेला video किंवा photo त्यात टाका
5) नंतर खाली तुम्हाला Theme - sound-edit- setting असे ऑप्शन येतील
6) Theme मध्ये जाऊन हवी ती थीम सिलेक्ट करून टाकू शकतात( 100 प्रकारच्या theme आहेत)
7) Sound मध्ये जाऊन music ला क्लिक करा वरती My music ला क्लिक करून तुमच्या मोबाइल मध्ये किंवा हवे ते song downlode करून select करा. Time फिट करा
8) हेडिंग, नावं टाकायचे असेल किंवा मेसेज द्यायचा असेल तर Edit या वर clik करा,त्यात sub title ला click करून हव्या त्या कलर fonts व sticker मध्ये टाकू शकतात.तसेच जर तुम्हला फुलांचा पाऊस, चांदण्या पडताना ,आग लागताना, प्रकाश चमकताना दाखवायचे असेल effect ला क्लिक करा आणि हवा तो effect select करा
8) setting मध्ये जाऊन time fix ठेवू शकतात
9) video तयार झाल्यावर वरती लाल अक्षरात EXPORT ला क्लिक करा नंत save to gallery ला click करा व हव्या त्या normal, HD mode मध्ये अपलोड करा
10) शेवटी हवा त्याला तो तुम्ही share करा
तर आशा प्रकारे मोबाईल च्या साहयाने तुम्ही सर्वात उत्तम video बनवू शकतात
तर try करा आजच,आणि स्वतः video बनवा
Computer किंवा laptop वीडियो कसा बनवायचा ते पाहूया.
व्हिडीओ निर्मीती
संगणकाद्वारे व्हिडीओ निर्मितीसाठी सॉफ्टवेअर
1) AVS video factory
2) windows movie maker
3) Corel video studio
4) encoder expression
5) camptsia studio
6) pinnacle
BEST VIDEO RECORDING APPS
मोबाईल द्वारे आपल्याला व्हिडीओ रेकॉर्ड करायचा असेल तर PLAY STORE अनेक बेस्ट रेकॉर्डिंग APPS उपलब्ध आहेत . खाली काही APPS ची नावे दिली आहेत ......
अ FLIXPRESS.COM
आ KINEMASTER
इ OPEN CAMERA
ई CAMRRA FV-5
उ CAMERA FV-5 LITE
ऊ HD CAMERA
ए ONE S10 CAMERA
ऐ HD CAMERA FOR ANDROID
ओ FOOTEJ CAMERA
ऑ BEST CAMRA
औ MAGIC CAMERA
अं RETRICA
क 8k FULL HD video camera
ख iRECORDER
ग HD Vedio Recorder
व्हिडीओ तीसर्मितीर्मितर्मिर्म््म्म्््म््म्म्म््म्म्््म््म्
निि आवश्यक ऍप लिंकवर क्लिक करा
1)Video Editor - https://play.google.com/store/apps/details…
2)KineMaster – Pro Video Editor - https://play.google.com/store/apps/details…
3)VideoShow: Video Editor &Maker - https://play.google.com/store/apps/details…
4)AndroVid Video Editor - https://play.google.com/store/apps/details?id=com.androvid
5)Magisto Video Editor & Maker - https://play.google.com/store/apps/details?id=com.magisto
6)Mix Audio With Video- https://play.google.com/store/apps/details…
13)Slideshow video editor - https://play.google.com/store/apps/details…
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा