नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

विद्यार्थी वाचनासाठी पुस्तके (E- वाचनालय)

विद्यार्थी वाचनासाठी पुस्तके 

विद्यार्थ्यांसाठी आवश्यक अशा संकलित लिंक 

विद्यार्थ्यांसाठी वाचनासाठी pdf पुस्तके 

https://drive.google.com/drive/folders/1BryDqyxK9YUfKrusSq9G5mjy5nh2OEd

E- वाचनालय

मी आपली वाचनाची आवड व शालेय वाचनालयातील पुस्तके वाढवावी याकरीता माझ्याकडे असलेली काही पुस्तके पी.डी.एफ स्वरुपात आपणास उपल्बध करुन देत आहे.ही सर्व पुस्तके मला Whatsapp, Facebook,internet वर उपल्बध झालेली आहेत. आपण ही पुस्तके डाऊनलोड करुन प्रीन्ट काढून शाळेतील मुलांना वाचणासाठी देऊ शकता.

पुस्तकाचे नाव व त्या पुढील डाऊनलोड बटनावर क्लीक करुन हवे ते पुस्तक डाऊनलोड करु शकता.



अ.क्र.
पुस्तकाचे नाव
डाऊनलोड
01)
बहिणाबाई यांची गाणी
02)
खाद्य पदार्थ व मिळणारे घटक   (इंग्रजी)
03)
डोंगर (कथा)
04)
सचिन तेंडुलकर ( छायाचिञ माहिती संग्रह )
05)
तोतोचान कथासंग्रह
06)
आनंदमठ
07)
अमर पञ
08)
आकाशदर्शन
09)
आधुनिक शक्तिपिठे
10)
इटुकली मिटुकली (साने गुरुजी)
11)
इडीयटची गोष्ट
12)
उत्तम संस्कार भाग 1
13)
उत्तम संस्कार भाग 3
14)
कर्मभूमी
15)
कोकन सचिञ
16)
गणित छंद
17)
गणितातील सुञे
18)
गबन
19)
चिञ रसास्वाद
20)
छञपती शिवाजी राजे भोसले
21)
पक्षांना रंग कसे मिळतात
22)
मराठी व्याकरण
23)
महाराष्ट्रातील जाती
24)
माझा विद्यार्थी
25)
मावळा भाग 1
26)
मावळा भाग 2
27)
मुलांसाठी चिञे
28)
मोरया
29)
सापांची माहिती
30)
सचिञ वेरुळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले