नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन व ज्ञानरचनावाद मार्गदर्शिका

ज्ञानरचनावाद माहिती मार्गदर्शिका डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड या लिंकवर क्लीक करा.

ज्ञानरचनावाद मार्गदर्शन पुस्तिका


सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मार्गदर्शिका

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मार्गदर्शिका डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड या लिंकवर क्लीक करा
फाईल size 800 kb (1 mb पेक्षा कमी) (एकूण पाने 105) संकलित लिंक 


सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मार्गदर्शिका 

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे (विद्या परिषद ) द्वारा प्रकाशित पुस्तिका 
 शिक्षण हक्क अधिनियम 2009 (RTE) नुसार बालकांचे मूल्यमापन आपणास सातत्यपूर्ण व सर्वंकष प्रकारचे करायचे असून त्यात कोणती साधनतंत्रे वापरायची याची माहिती शिक्षकास असणे आवश्यक आहे.
शासनाने यासाठी एक अतिशय उपयोगी मार्गदर्शन पुस्तिका बनविली आहे.
या पुस्तिकेत आकारिक व संकलित मूल्यमापन म्हणजे काय? त्यासाठी कोणती साधनतंत्रे वापरावीत इत्यादी गोष्टींचे सविस्तर मार्गदर्शन केले आहे.
या मार्गदर्शिकेचा नक्कीच आपणास उपयोग होईल या हेतूने आपणास ती या ब्लॉग वर उपलब्ध करून देत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले