नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

शनिवार, ६ जून, २०२०

मोठा इंटरनेट पत्ता लहान करा

मोठा इंटरनेट पत्ता लहान कसा कराल ...... 

वेब ब्राऊजरच्या ॲड्रेस बारमध्ये आपल्याला संकेतस्थळावरील पानाचा जो पत्ता दिसतो त्यास url किंवा Link (धागा) असे म्हणतात. अनेकदा इंटरनेटवरील एखाद्या पानाचे url हे अगदी लांबलचक असते. त्यामुळे इंटरनेटवरील पान आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करणे कठीण होऊन बसते. अशावेळी मोठे url छोटे करणे गरजचे ठरते.

url अगदी सहजतेने छोटे करता यावे यासाठी गुगलने आपली स्वतःची अशी एक खास सेवा निर्माण केली आहे. goo.gl या संकेतस्थळावर आपणास इंटरनेटवरील कोणत्याही पानाचे url देऊन त्याबदल्यात छोटे url मिळवता येते. यासंदर्भातील अनुप्रयोग गुगलने स्वतः तयार केला नसला, तरी इतर अनुप्रयोग विकासकांनी (App Developers) त्यासंदर्भातील अनुप्रयोग गुगल प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध करुन दिलेले आहेतURL Shortener हा अशाप्रकारचा अगदी उत्तम अनुप्रयोग आहे.

➤➤➤➤Create a shortened URL

  1. Visit the Google URL shortener site at goo.gl.
  2. If you aren’t signed in, click the Sign in button in the top right corner.
  3. Write or paste your URL in the Paste your long URL here box.
  4. Click Shorten URL.

Below the “Paste your URL here” box, you’ll see the long version of your url and the short version. Once created, your link won’t expire unless it has to be removed for spam, privacy, or legal reasons.

Track the use of your URL

You can see how many people have clicked on your URL by visiting goo.gl.

For more detailed information about the URL’s use, including the countries, browsers, and platforms that accessed it, add .info to the end of your short URL. For example, detailed tracking for http://goo.gl/l6MS can be found at http://goo.gl/l6MS.info.

Tracking for all goo.gl short links are publicly visible to all users.

➤➤➤➤ Enter a long URL to make shorten

https://tinyurl.com/ संकेतस्थळावर आपणास इंटरनेटवरील कोणत्याही पानाचे url देऊन त्याबदल्यात छोटे url 
मिळवता येते.
वरील लिंकवर क्लिक केल्यावर खालील विंडो ओपन होईल 
 
खालील माहिती नमुना दाखल आहे.  
Enter a long URL to make tiny:
  ⇨⇨ कॉपी केलेली मोठी लिंक येथे पेस्ट करणे 
Custom alias (optional):
https://tinyurl.com/  ⇨⇨ या चौकटीत आपल्याला हवी आहे तशी टाईप करणे 
May contain letters, numbers, and dashes.


➤➤➤➤ Free URL Shortener

वरील लिंकवर क्लिक केल्यावर खालील विंडो ओपन होईल 


➤➤➤➤ Paste the URL to be shortened
ShortURL.at is a free tool to shorten a URL or reduce a link.
Use our URL Shortener to create a shortened link making it easy to remember.

वरील लिंकवर क्लिक केल्यावर खालील विंडो ओपन होईल 

आगामी झालेले