(Performance Grading Index) कामगिरी दर्शवणारे निर्देशांक
PGI मराठी मध्ये
श्रेणी आणि गुण
दक्ष ९४१ ते १०००
उत्कर्ष ८८१ ते ९४०
अतिउत्तम ८२१ ते ८८०
उत्तम ७६१ ते ८२०
प्रचेस्ट १ ७०१ ते ७६०
प्रचेस्ट २ ६४१ ते ७००
प्रचेस्ट ३ ५८१ ते ६४०
आकांक्षी १ ५२१ ते ५८०
आकांक्षी २ ४६१ ते ५२०
आकांक्षी ३ ४०१ ते ४६०
मुल्यमापनासाठी सहा गट निश्चित करण्यात आले होते. त्यामध्ये अध्ययन निष्पत्ती व गुणवत्ता (LO), उपलब्धता (A), पायाभूत सुविधा (IF), समानता (E), प्रशासकीय प्रक्रिया (GP), शिक्षक शिक्षण व प्रशिक्षण (TE & T) याआधारे मुल्यमापन
अध्ययन निष्पत्ती व गुणवत्ता (गुण २४०)
उपलब्धता (गुण ८०)
पायाभूत सुविधा (गुण १९०)
समानता (गुण २६०)
प्रशासकीय प्रक्रिया (गुण १३०)
शिक्षक शिक्षण व प्रशिक्षण (गुण १००)
1 टिप्पणी:
tappe sanga
टिप्पणी पोस्ट करा