BEST DOCUMENT SCANNING APPS
स्कॅनिंग अँप्स
अनेक वेळा आपल्या ऑफिस मध्ये किंवा दैनंदिन जीवनात आपल्याला आपले महत्वाचे कागदपत्र स्कॅन करून हवे असतात . अशा वेळी आपण आपल्या मोबाईलचा वापर करून ते कागदपत्र स्कॅन करू शकतो . यासाठी आवश्यक असलेले विविध APPS हे PLAY STORE वरती उपलब्ध आहेत . खाली काही SCANNING APPS ची नावे दिली आहेत ----
- ADOBE SCAN
- CAM SCANNER
- CAMERA SCANNER
- SMART SCAN
- FAST SCANNER
- DOCUMENT SCANNER PRO
- CLEAR SCAN
- NOTEBLOC PDF SCANNER
- TINY SCANNER
- SIMPLE SCAN
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा