7 जून जागतिक अन्नसुरक्षा दिन म्हणून का साजरा केला जातो.
जागतिक अन्न सुरक्षा दिवस पोळी,कापड आणि घर या जीवनाच्या मूलभूत गोष्टी आहेत. या तिघांशिवाय आयुष्य अपूर्ण आहे. पण सर्वात जास्त गरज आहे तर अन्ना ची .जर तेच मिळाले नाही तर मनुष्य वेळीच आधी मरण पावेल. लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी 7 जूनला अन्न सुरक्षा दिन साजरा केला जातो. याची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. हा दिवस साजरा करण्यासाठी प्रत्येक वर्षी एक थीम देखील तयार केली जाते. मग जाणून घ्या हा खास दिवस का साजरा केला जातो? हेतू काय आहे आणि लक्षात ठेवण्याच्या गोष्टी काय आहेत.
जागतिक अन्न सुरक्षा दिन का साजरा केला जातो?
हेतू काय आहे?
जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणजेच जागतिक अन्न सुरक्षा दिन दरवर्षी 7 जून रोजी साजरा केला जातो. जरी काही वर्षांपासून तो 16 ऑक्टोबर रोजी साजरा केला जात होता, परंतु आता तो 7 जून रोजी साजरा केला जातो. हे संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने 2018 मध्ये हे सुरु केले होते.
हा दिवस साजरा करण्याचा उद्देश लोकांना दूषित आहाराबद्दल जागरूक करणे आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी 4 लाख 20 हजार लोक केवळ दूषित अन्न खाल्यामुळे मरतात. यासह, मुले दूषित किंवा जीवाणूंनी भरलेल्या अन्नामुळे देखील मरतात. अहवालानुसार दरवर्षी सुमारे 1 लाख 25 हजार मुलांचा मृत्यू होतो..
जागतिक अन्न सुरक्षा दिन थीम 2021 -
यंदाच्या जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त थीम म्हणजे '‘स्वस्थ्य कल के लिए आज का भोजन सुरक्षित". याविषयी लोकांना अधिक जागरूक करावे लागेल. अन्यथा हे अनमोल आयुष्य काही वेळातच राखेत मिळेल.

जागतिक अन्न सुरक्षा दिनाची थीम 2022-
'सुरक्षित अन्न, उत्तम आरोग्य' (Safer food, better health) अशी आहे.
जागतिक अन्न सुरक्षा दिनाची थीम 2023
'सकस आहार उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली ' अशी आहे.
सर्व लोक पोट भरण्यासाठी अमर्याद खात असतात, पण ज्या लोकांना जगण्या इतकं खायला भेटल ना तरी ते देणाऱ्याला देव मानत असतात.
एकच विनंती - ज्यांना जगण्या पूरतही अन्न मिळत नाही त्यांच्यासाठी अन्नदान नक्की करा.
अन्नाच्या सुरक्षेची, दर्जाची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. शरीरास अपायकारक असणाऱ्या अन्नाचे सेवन टाळा.
कायम निरोगी अन्नाचे सेवन करा व वाया जाऊ देऊ नका. पोटभर खा आणि मस्त राहा...
सकस आहार वाही जिवनाचा भार !
प्रत्येक व्यक्तींला ताजे,स्वच्छ,सकस आणी पोष्टिक अन्न मिळणे हा त्याचा हक्क आहे.
आपल्या कडे मुंबईत अनेक ठिकाणी उघड्यावरच अन्नपदार्थ विकले जातात हातगाडीवर व हॉटेल्स मध्ये तळलेले पदार्थ उघड्यावरच ठेवले जातात.काही ठिकाणी नाल्याच्या बाजूलाच चहा विक्री केली जाते.तसेच अनेक हॉटेल्स मध्ये भजी पोहे, जिलेबी, उघड्यावरच ठेवले जातात. वडापाव सेंटरवरही मोठ्या परातीमध्ये वडापाव ठेवले जात असून, त्यावर कोणतेही झाकण नसते. रस्त्यावरील धूळ, वाहनांचा धूर या वडापाववर बसतो. पाणीपुरीचे सर्व पदार्थ उघड्यावरच असतात आणी पाणीपुरी खाण्यासाठी जी प्लेट वापरण्यात येते ती प्लेट तेथेच घाण पाण्यात धुतली जाते व सर्वांनी हात पुसलेल्या छोट्या टॉवेलनेच ती प्लेट पुन्हा पुसली जाते,
अनेक हॅाटेल मध्यील किचन तर इतके घाण आणी कळकटलेले असते की ते किचन पाहीले तरी माणसाला ओकारी येईल. थोडक्यात काय तर माणसाने बाहेरच अन्न खायचे ठरवले तर त्याला स्वच्छ, ताजे, सकस, पोष्टिक अन्न मिळणे खुपच दुरापस्त आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन च्या म्हणण्यानुसार दरवर्षी दहा पैकी एक व्यक्ती दूषित अन्न किंवा बॅक्टेरिया युक्त खाद्य पदार्थ खाल्या मुळे आजारी पडते. जगातील लोकसंख्येनुसार हा आकडा साठ कोटीच्या पुढे गेला आहे.
जागतिक विकसित आणि विकसनशील देशांमध्ये दरवर्षी दूषितअन्न खाल्यामुळे आजारी पडून अंदाजे तिस लाख लोकांचा मृत्यू होतो.
सुरक्षित आणि पौष्टिक आहाराचा वापर करूनच जीवन निरोगी ठेवण्यासाठीच या दिनाचे खूप महत्त्व आहे.
हा दिवस साजरा करण्याचा उद्देश्य म्हणजे अन्न सुरक्षा मानक राखण्यासाठी जन जागृती करणे आणि अन्नजन्य आजारांमुळे होणाऱ्या मृत्युदर कमी करणे.
संयुक्त राष्ट्र संघाने आपल्या दोन संस्था अन्न आणि कृषी संघटना (Food and Agriculture Organization- FAO) आणि जागतिक आरोग्य संघटन (World Health Organization- WHO)ला जगभरातील अन्न सुरक्षेला चालना देण्यासाठी नियुक्त केल्या आहे.
अन्न सुरक्षा का आवश्यक आहे आणि ती कशी मिळवता येऊ शकते? या वर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी मार्गदर्शक तत्त्वे विकसित केली आहे.

त्याचे 5 मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
१) सरकारने सर्वांसाठी सुरक्षित आणि पौष्टिक जेवण सुनिश्चित केले पाहिजे.
२) कृषी आणि अन्न उत्पादनामध्ये चांगल्या पद्धती राबविण्याची गरज आहे.
३) व्यावसायिकाने अन्न पदार्थ सुरक्षित असल्याची खात्री द्यावी.
४) सर्व ग्राहकांना सुरक्षित, निरोगी आणि पौष्टिक आहार मिळविण्याचा हक्क आहे.
५) अन्न सुरक्षा ही एक सामायिक जबाबदारी आहे. सुरक्षित, पौष्टिक आणि पुरेसे अन्न चांगल्या आरोग्यास प्रोत्साहित करतं. त्याचबरोबर उपासमारीची समस्या दूर करतं.
■ शासकीय उपक्रम -
भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (Food Safety and Standards Authority of India-FSSAI) ने राज्यांद्वारे सुरक्षित अन्न पुरवठा करण्यासाठी प्रयत्नासाठीच्या संदर्भात पहिले राज्य अन्न सुरक्षा इंडेक्स (State Food Safety Index-SFSI) विकसित केले आहेत.
या निर्देशकांच्या माध्यमाने अन्न सुरक्षेच्या पाच निकषांवरील राज्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन केले जाईल. या श्रेणीमध्ये खालील निकषांचा समावेश आहे.
मानव संसाधन आणि संस्थात्मक व्यवस्थापन अंमलबजावणी, अन्न चाचणी पायाभूत सुविधा आणि देखरेख
◆ प्रशिक्षण आणि क्षमता वाढविणे
◆ ग्राहक सशक्तीकरण
◆ एका अभिनव आणि बॅटरीने चालणारे रमन 1.0 नावाच्या डिव्हाईस ला बाजारपेठेत आणले आहेत. हे डिव्हाईस एका मिनिटापेक्षा कमी वेळेत खाद्य तेल, चरबी आणि तुपामधील केलेली भेसळ शोधण्यात सक्षम आहे.
◆ शाळांकडे अन्न सुरक्षेचा मुद्दा नेण्यासाठी ‘फूड सेफ्टी मॅजिक बॉक्स’ नावाच्या नव्या समाधानाची सुरुवात केली गेली आहे.
◆ या किट मध्ये स्वतःच अन्न मध्ये भेसळ असल्याची तपासणी करण्यासाठी मॅन्युअल आणि एक डिव्हाईस लागले आहे.
◆ FSSAI ने विद्यापीठ, शाळा, महाविद्यालये, संस्था, कार्यस्थळे, संरक्षण आणि अर्ध-सैन्य प्रतिष्ठान, रुग्णालये, आणि कारागृह सारख्या 7 संकुलांना 'ईट राइट कॅम्पस' म्हणून घोषित केले आहे.
◆ FSSAI ने अन्न कंपन्या आणि व्यक्तींचे योगदानाला ओळख देण्यासाठी ‘ईट राइट अवार्ड’ ची स्थापना केली आहे. जेणे करून नागरिकांना सुरक्षित आणि आरोग्यासाठी अन्न निवडण्यामध्ये सशक्त बनवणे.

अन्नपदार्थ विक्रेत्यांनी काय काळजी घ्यावी ?
1)अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नियमानुसार परवाना घेऊनच अन्न पदार्थाची विक्री करावी.
2)असुरक्षित, नकली अशा अन्नपदार्थांचे उत्पादन, साठा, विक्री करू नये. अन्न पदार्थत कुठलीच भेसळ करू नये
3)संर्गजन्य व रोगपीडित व्यक्तीस कामावर ठेवू नये.
4) विक्रीसाठी ठेवलेले अन्नपदार्थ झाकून ठेवावे.
5)अन्नपदार्थ ठेवण्यासाठीची भांडी गंजमुक्त आवरण असलेली असावीत.
6)अन्नपदार्थांच्या साठवणुकीसाठी कीटक नियंत्रण प्रणालीचा वापर करावा.
7)पिण्याचे पाणी निर्जंतुक केलेले असावे.
8)दुध व दुग्धजन्य पदार्थांची साठवणूक योग्य त्या तापमानात करावी.
9) वैधता दिनांक संपलेल्या गोष्टी ग्राहकांला विकु नयेत.