नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

80 G आयकर सुट डोनेशन


सात्विक प्रतिष्ठानला देणगी देऊन ग्रामीण व शहरी भागातील गरीब मराठी शाळेतील मुलांना मदत करा. आपण दिलेली मदत आपणास ८० जी अंतर्गत आयकर सुट मिळवून देते.

देणगी दिल्यानंतर खालील फॉर्म भरावा
👇👇👇👇
 https://goo.gl/forms/Jz0TXnbNKFwmcwyF3

सात्विक प्रतिष्ठानला देणगी देऊन ग्रामीण व शहरी भागातील गरीब मराठी शाळेतील मुलांना मदत करा. आपण दिलेली मदत आपणास ८० जी अंतर्गत आयकर सुट मिळवून देते.
एक वेळा देणगी/मदत देऊन तरी बघा.......खातेदाराचे नाव / online traf. Saving A/c no / बचत खाते- " सात्विक प्रतिष्ठान ,बँक ऑफ इंडिया,ताडदेव मुंबई शाखा - बचत खाते क्रमांक- ००४२१०११०००८७०१.
आय एफ् एस् सी कोड- BKID०००००४२ .
 SAATVIK PRATISTHAN
 A/C - 004210110008701 ;
 IFSC - BKID0000042
***** आयोजित करीत आहोत .....*******
*उपरोक्त संस्थेच्या माध्यमातुन  अति दुर्गम भागात शैक्षणिक साहित्य वाटप* करण्यात येत आहे , याही वर्षी  अति दुर्गम भागात जिथे आजही रस्तानाही पाणी  नाही शिक्षणापासून मूल जास्त प्रमाणात वंचित आहेत,* अश्या ठिकाणी  उपरोक्त संस्थेच्या माध्यमातुन *जून महीन्यात शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते.* त्याच करीता खालील गोष्टीची आवश्यकता आहे .
*एकूण  विद्यार्थी 950*
फूलस्केप वही 200 पानी ,
छोट्या वहया 200 पानी
850 ड़झन
*१ ड़झन रु 350*
पेन्सिल  4250 नग
 *1पेन्सिल  बॉक्स रु.70 ( 20 नग)*
पेंन 4250 नग
*1 पेंन बॉक्स - रु.100 ( 25 नग )*
850 कंपास बॉक्स
*850 नग  × रु.50 ( 1 नग)*
चित्रकला वही
*850 नग × रु.40 (प्रति नग)*
दप्तर 850
*850 नग × रु.350 (नग)*
स्केच पेंन / खडू कलर 850 नग
*850 × रु 40 ( प्रति नग )
*प्रति विद्यार्थी खर्च - रु 925

*समाजातिल दानशुर व्यक्तिनी सढ़ळ हस्ते मदत करून कमीत  कमी एका विद्यार्थ्याच्या  शिक्षणाचा खर्च करावा व त्या विद्यार्थ्याला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी  सहकार्य करावे ही विनंती .
अधिक माहितीसाठी संपर्क साधावा..
१) श्री संतोष नादवडेकर-  9869901441,
 फक्त व्हाट्सअप - 9768333457
२) श्री संजय हरयाण - 9867808819
३) श्री विजय कदम -  90299 96676
४) श्री मनोहर घाडी - 9892717851
( *टिप -: आपल्या जर सढ़ळ हस्ते मदत करावयाची असल्यास  मदत करावी .ही विनंती .

जय महाराष्ट्र
सात्विक प्रतिष्ठान (चँरीटेबल ट्रस्ट)
८० जी मान्यता आयकर सुट ( Income tax 80 g approved)

संघटना बांधणी : सात्विक  प्रतिष्ठान (चँरिटेबल ट्रस्ट ) सन 2011 रोजी मुंबई येथे स्थापन करण्यात आली .संघटनेची ४ लोकांची कोअर कमिटी आणि ९ लोकांची रजिस्टर कमिटी असून महाराष्ट्रात 36 जिल्हा मध्ये जिल्हा प्रमुख नियुक्त आणि 358 तालुका मध्ये तालुका प्रमुख यांची नियुक्ती करण्यात येणार आहेत. सदर प्रतिष्ठान  संपूर्ण सामाजिक स्वरूपाची असून कोणत्याही प्रकारचे राजकारण विचारात घेतले जात नाही .
✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍
सात्विक प्रतिष्ठान ,बँक ऑफ इंडिया,ताडदेव मुंबई शाखा - बचत खाते क्रमांक- ००४२१०११०००८७०१.
आय एफ् एस् सी कोड- BKID०००००४२ . 
SAATVIK PRATISTHAN   
A/C - 004210110008701 ; 
IFSC - BKID0000042 ; 
BRANCH - TARDEO ROAD,MUMBAI
उद्दिष्टे:
1) शैक्षणिक क्षेत्रात संपूर्ण भारतभर प्रतिष्ठानचे कार्य  कार्यरत ठेवणे .
2) मेडिकल सेवा आणि आजार विषयक सुविधा पुरविणे.
3) गड, किल्ले भेट तसेच संवर्धन, वृक्ष लागवड व संवर्धन ,स्वच्छता कार्यक्रम करणे.
4) स्थानिक नगरसेवक, आमदार ,खासदार ,मंत्री यांना विभागातील विकास कामाबाबत निवेदन देऊन त्यांचा पाठपुरवठा करणे.
5)  रोजगार निर्मिती व लघु उद्योग यांचे मोफत प्रशिक्षण आयोजित करुन देणे.
6) महिला बचत गट तसेच त्यांना घरी बसून लघु उद्योग देणे तसेच महिला संरक्षण आणि महिला कार्यक्रम आयोजन करणे.
7) शेती व शेतकऱ्यांना मार्गदर्शन व मार्गदर्शक याद्वारे सक्षम करणे.
8) स्व इच्छेनुसार  अन्नदान,अन्नधान्य वाटपासारखे सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांची विभागावर नियुक्ती करणे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नियम :
१) सामाजिक कार्य आवड असणाऱ्या समाजसेवकांना प्रवेश असणार आहे.
२) कोणत्याही प्रकारचे राजकारण असणार नाही तसे वर्तन असल्यास राजीनामा घेण्यात येणार आहे.
३) जमा खर्च सादर करून सर्वांची सही घेणे.
४) सभासद नोंदणी आणि विभागवार नियुक्ती जनसंपर्क कार्यालय मध्ये होईल मात्र नियुक्ती पत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष देतील .
५) संघटनेच्या कोणत्याही कमिटी पदाधिकारी याना कार्यक्रम आयोजन करायचे असेल तर जनसंपर्क कार्यालय मधून मंजुरी घेणे.
६) संघटनेत कोणतेही बदल  असल्यास प्रतिष्ठानच्या  अध्यक्षांचा निर्णय अंतिम असेल.
👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
  ज्या समाजसेवकांना या प्रतिष्ठानचे  काम करावे असे वाटते त्यांनी संपर्क करणे संपूर्ण महाराष्ट्रात नवीन लोकांना कमिटी वर घेत आहोत.
🙏आपला नम्र🙏
सात्विक प्रतिष्ठान
जय महाराष्ट्र‪
भ्रमणध्वनी - ०९७६८३३३४५७‬
ई मेल - saatvikpratisthan@yahoo.in
 जिल्ह्यामधून प्रत्येकी खालील  पदे देत आहोत या मध्ये
1)जिल्हा अध्यक्ष
2)जिल्हा संपर्क प्रमुख
3)महिला जिल्हा अध्यक्ष
4)महिला संपर्क प्रमुख
जिल्हा -
1) मुंबई शहर व मुंबई उपनगर
2)कोल्हापूर
3) ठाणे
4)सातारा
5)रायगड
6)रत्नागिरी
7)सिंधुदूर्ग
8)सांगली
9)पूणे
10) सोलापूर

सर्व कमिटी पदाधिकारी आणि विभाग संघटक तसेच महिला कमिटी पदाधिकारी
🖋🖋🖋🖋🖋ज्या लोकांना अजून सात्विक प्रतिष्ठान लोगो आणि नाव असलेले visiting card ,नियुक्ती पत्र, पावतीबुक , सभासद अर्ज तसेच पैसे भरलेली रीतसर पावती या गोष्टी भेटले नाहीत त्यांनी  सायंकाळी ७ ते सकाळी १०  वाजता दहिसर ऑफिसला भेटून घेऊन जाणे.
तसेच ज्या लोकांनी प्रतिष्ठानला १००० रु मदत करतील किंवा त्यापटीत रु अतिरिक्त दिले असतील त्या लोकांना सात्विक प्रतिष्ठान लोगो असलेले ट्रॉफी आणि t-shirt तसेच batch भेटणार आहे तरी सर्वानी त्यासाठी नावनोंदणी करावी.
ज्या समाज सेवकांनी आपली देणगी घोषित करायची  असेल त्यांनी असलेली रक्कम प्रतिष्ठान खात्यात  जमा करावी हि विनंती.
सात्विक प्रतिष्ठान कमिटी दर 3 माहिन्यानी जमा खर्च सादर करते तरी सहकार्य करणे आणि रजिस्टर वर प्रत्येकांनी सही करणे
 जनसंपर्क कार्यालय विभाग मधून तुम्ही केलेल्या सहकार्याचा संदेश प्रत्येकाच्या मोबाईल वर येणार आहे. ज्या लोकांना हा संदेश आला नसेल त्यांनी 9768333457 या नंबरवर संपर्क करणे ही विनंती.
अधिक माहितीसाठी अध्यक्ष श्री संतोष नादवडेकर  9768333457 आणि श्री मनोहर घाडी 9892717851, 
श्री विजय कदम 9029996676,    
श्री संजय हरयाण 09867808819  यांच्याशी संपर्क करणे.
आपला नम्र
सात्विक प्रतिष्ठान 

४ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

एक संकल्प राष्ट्र हिताकरिता कळकळीची विनंती घरी राहा विशेष आरोग्याची काळजी घ्या सगळे मिळून सामना करूया सरकारला साथ देण्यास धन्यवाद.

Unknown म्हणाले...

छान उपक्रम आहे

© मास्तर Master म्हणाले...

जरूर, एकमेकांच्या साहाय्याने कोरोनाला हरवू

© मास्तर Master म्हणाले...

आभारी आहे

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले