आपण आपली रेकॉर्ड सुरक्षित, गोपनीय ठेवू आणि शेकडो वर्षांपासून हटवू इच्छित नाही? शिक्षकांचे मॅन्युअल आपल्या फायली सेव्ह करा ऑनलाईन डेटा स्टोरेज लिंक या लिंकवर जोडले गेले आहेत येथे तुम्ही तुमचा मेल आयडी वापरुन तुमचे अकाउंट सक्रिय करू शकता व तुमचा लॉगिन आयडी व पासवर्ड वापरुन तुमचे कागदपत्रे जसे की पीडीएफ, फोटो, गाणी, व्हिडिओ इ. अपलोड करू शकता.
1) Yahoo mail याहू मेल यांनी देखील 1 TB पर्यंत स्टोरेज उपलब्ध करून दिलेली आहे आपल्यासाठी आपले याहू अकाऊंट असणे आवश्यक आहे. काही वेळेला पैसे देखील मोजावे लागतील.
तसेच जीमेल गुगल ड्राईव्ह यावरती 15 जीबी स्टोरेज कपॅसिटी उपलब्ध आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा