सात्विक प्रतिष्ठान आयोजित शिवजयंती सामान्यज्ञान चाचणी
चाचणी मानांकन प्राप्त नावे सन - २०२२
🚩 छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,🚩
🚩त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,🚩
🚩प :- परत न फिरणारे,🚩
🚩ति :- तिन्ही जगात जाणणारे,🚩
🚩शि :- शिस्तप्रिय,🚩
🚩वा :- वाणिज तेज,🚩
🚩जी :- जीजाऊचे पुत्र,🚩
🚩म :- महाराष्ट्राची शान,🚩
🚩हा :- हार न मानणारे,🚩
🚩रा :- राज्याचे हितचिंतक,🚩
🚩ज :- जनतेचा राजा.🚩
सन -२०२२ चाचणी मानांकन प्राप्त नावे व प्रमाणपत्र
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा